Bitcoin ची घसरण का होतेय? Cryptocurrency मध्ये Investment करावी की नाही?
क्रिप्टो चलन हा तरुणांसाठी गुंतवणुकीचा नवा असेट क्लास मानला जातो. आणि भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. म्हणूनच असेल कदाचित, जगातले सगळ्यात जास्त म्हणजे 10 कोटी 20 लाख क्रिप्टो गुंतवणूकदार भारतात आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी मराठीतून गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत बिटबीएनएस या भारतातल्या आघाडीच्या क्रिप्टो एक्सचेंजचे संस्थापक, सीईओ गौरव डहाके…

#Bitcoin #Cryptocurrency #GauravDahake
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –

——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

Original Source Link