How to Invest in Cryptocurrency । Bitcoin कसं विकत घ्यायचं?




#BBCMarathi, #Cryptocurrency, #Bitcoin #crorepati

क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन हे गुंतवणुकीचं सगळ्यात नवीन साधन आहे. आणि खासकरून तरुण मंडळी त्याकडे आकर्षित झालेली दिसतेय. मोबाईल अॅपमध्येही ट्रेडिंगची सोय, 24 तास सुरू असलेला आंतरराष्ट्रीय बाजार यामुळे भारतीयांची या असेट क्लासमध्ये गुंतवणूक वाढतेय. अशावेळी गुंतवणुकीचा अनुभव जाणून घेऊया काही गुंतवणूकदारांकडून…

रिपोर्ट – ऋजुता लुकतुके
शूटिंग – नितीन नगरकर
एडिट – शरद बढे
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –

——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

Original Source Link